Anil Parab आणि Sachin Ahir आक्रमक, Ram Shinde यांची कोंडी | Pravin Darekar | Devendra Fadnavis
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-12
Просмотров: 3185
Описание:
#AnilParab #SachinAhir #RamShinde #AmolMitkari
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर आणि अनिल परब यांनी विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री आणि अधिकारी उत्तर देण्यासाठी सभागृहात हजर राहत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत अहिर आणि परब यांनी सभापती राम शिंदे यांना धारेवर धरलं. यावेळी या प्रकरणावर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
Anil Parab आणि Sachin Ahir आक्रमक, Ram Shinde यांची कोंडी | Pravin Darekar | Devendra Fadnavis
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: