ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Supreme Court | Passive Euthanasia साठी Harish Rana च्या पालकांना का दिली परवानगी? | Right to Die

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-03-11

Просмотров: 2682

Описание: Supreme Court of India Passive Euthanasia | ‘To be or not to be’ that is the question हे Shakespeare चं वाक्य सुप्रीम कोर्टानं आज एका निर्णयावेळी वापरलं. असं खूप कमीवेळा घडलं असेल की एखाद्या सुनावणीचा निर्णय देताना न्यायमूर्तींच्या डोळ्यात अश्रू तरळले. सुप्रीम कोर्टानं ( Supreme Court ) आज ऐतिहासिक निकाल दिला. चंदिगडमध्ये शिक्षण घेत असताना 2013 मध्ये हरीश राणा ( Harish Rana ) हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडले होते. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते तेव्हापासून कोमात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नाही. सर्वोच्च न्यायालयाने पॅसिव्ह यूथनेशिया (Passive Euthanasia) साठी म्हणजे इच्छा मरणासाठी परवानगी दिली आहे. देशात पहिल्यांदाच हे असं घडलं आहे. अरूणा शानबाग प्रकरणात आपण हे ऐकलं होतं मात्र कोर्टानं त्यांनाही इच्छामरण दिलं नव्हतं पण इच्छामरण देण्यासाठी कायदेशीर पद्धत काय असेल ते प्रस्थापित केलं होतं.

#SupremeCourt #PassiveEuthanasia #HarishRana #RightToDie #IndianLaw #LegalNews #Justice #HumanRights #RightToDignity #IndiaNews

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Supreme Court | Passive Euthanasia साठी Harish Rana च्या पालकांना का दिली परवानगी? | Right to Die

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

अभिनेत्री विशाखा सुभेदार Exclusive Interview | कुवेतमध्ये अडकलेल्या मुलाच्या परतीमागची संपूर्ण कहाणी

अभिनेत्री विशाखा सुभेदार Exclusive Interview | कुवेतमध्ये अडकलेल्या मुलाच्या परतीमागची संपूर्ण कहाणी

Maharashtra Live Superfast News : 6 AM : बातम्यांचा वेगवान आढावा : 12 March 2026 : ABP Majha

Maharashtra Live Superfast News : 6 AM : बातम्यांचा वेगवान आढावा : 12 March 2026 : ABP Majha

Amit Shah in Lok Sabha LIVE | अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्यावरील अविश्वास ठरावाला शाहांचं उत्तर

Amit Shah in Lok Sabha LIVE | अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्यावरील अविश्वास ठरावाला शाहांचं उत्तर

Iran Israel US War : मुंबईत गॅस तुटवड्यामुळे हॉटेल्स बंद | LPG Cylinder crisis | strait of hormuz

Iran Israel US War : मुंबईत गॅस तुटवड्यामुळे हॉटेल्स बंद | LPG Cylinder crisis | strait of hormuz

Iran Israel USA War | युद्धाची झळ करमाळ्यात… 35 वर्षाच्या शेतीनंतर शेतकऱ्यांना अश्रू अनावर!

Iran Israel USA War | युद्धाची झळ करमाळ्यात… 35 वर्षाच्या शेतीनंतर शेतकऱ्यांना अश्रू अनावर!

Jyoti Waghmare Exclusive: शिवसेनेचा आक्रमक चेहरा,विरोधकांना दिली थेट उत्तरं.| Eknath Shinde

Jyoti Waghmare Exclusive: शिवसेनेचा आक्रमक चेहरा,विरोधकांना दिली थेट उत्तरं.| Eknath Shinde

Amol Mitkari: अजितदादांच्या मृत्यूची चौकशी, मिटकरी थेट मुख्यमंत्र्यांनाच भिडले| Ajit Pawar Death

Amol Mitkari: अजितदादांच्या मृत्यूची चौकशी, मिटकरी थेट मुख्यमंत्र्यांनाच भिडले| Ajit Pawar Death

रेड्या उठ माझ्या मांडीवरून नाहीतर माझ्या हाडांचा चुरा होऊन जाईल | Hasya Jatra | Full Episode 175

रेड्या उठ माझ्या मांडीवरून नाहीतर माझ्या हाडांचा चुरा होऊन जाईल | Hasya Jatra | Full Episode 175

Maharashtra Vidhan Sabha Live : दादांविना राष्ट्रवादीची कामगिरी कशी?| Sunetra Pawar | Budget Session

Maharashtra Vidhan Sabha Live : दादांविना राष्ट्रवादीची कामगिरी कशी?| Sunetra Pawar | Budget Session

Tv9 Marathi Special Report LIVE | tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | 10 March 2026

Tv9 Marathi Special Report LIVE | tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | 10 March 2026

Ajit Pawar यांच्या अपघातावरुन अमित देशमुख यांचे विधानसभेत फडणवीस सरकारला प्रश्नांची सरबत्ती

Ajit Pawar यांच्या अपघातावरुन अमित देशमुख यांचे विधानसभेत फडणवीस सरकारला प्रश्नांची सरबत्ती

राज्यसभेसाठी दोनऐवजी एकच उमेदवार देण्याचा निर्णय़ एकनाथ शिंदेंनी का दिला? Rajya Sabha Election | SA4

राज्यसभेसाठी दोनऐवजी एकच उमेदवार देण्याचा निर्णय़ एकनाथ शिंदेंनी का दिला? Rajya Sabha Election | SA4

Headlines Today Live: 10 AM | 11 March | Marathi News | LPG Gas Shortage in India | Ajit Pawar Death

Headlines Today Live: 10 AM | 11 March | Marathi News | LPG Gas Shortage in India | Ajit Pawar Death

Оскар: великий заговор главной кинопремии мира. Мафия, масоны, гибель актрис, скандалы, Эпштейн

Оскар: великий заговор главной кинопремии мира. Мафия, масоны, гибель актрис, скандалы, Эпштейн

Asaduddin Owaisi यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर जोरदार भाषण चर्चेत

Asaduddin Owaisi यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर जोरदार भाषण चर्चेत

मराठी राहिलेला सर्व भाग आता पूर्ण होणार सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे ,सर्वांनी जॉईन व्हा सकाळी ८ .

मराठी राहिलेला सर्व भाग आता पूर्ण होणार सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे ,सर्वांनी जॉईन व्हा सकाळी ८ .

🔴To The Point With Kamlesh Sutar | ज्योती वाघमारे यांची न चुकवू अशी मुलाखत LIVE | Jyoti Waghmare

🔴To The Point With Kamlesh Sutar | ज्योती वाघमारे यांची न चुकवू अशी मुलाखत LIVE | Jyoti Waghmare

#आतली_बातमी Live: शेतकरी कर्जमाफी हा मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक आहे का? Maharashtra Budget 2026

#आतली_बातमी Live: शेतकरी कर्जमाफी हा मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक आहे का? Maharashtra Budget 2026

LPG Shortage : पुण्यात घरगुती गॅससाठी रांगा, नागरिक वैतागले | Pune

LPG Shortage : पुण्यात घरगुती गॅससाठी रांगा, नागरिक वैतागले | Pune

Vidhan Sabha LIVE : पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, सत्ताधारी बाजूला..

Vidhan Sabha LIVE : पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, सत्ताधारी बाजूला..

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]