Ajit Pawar यांचा अपघात की घातपात? ज्योती वाघमारे यांचा 'मुंबई Tak' चावडीवर कोणता मोठा खुलासा?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-12
Просмотров: 1670
Описание:
अजित पवार यांच्या निधनाला दीड महिना उलटला. दादांच्या अपघातावर विविध प्रश्नांचं जाळं रोहित पवार यांनी तयार केलं आहे. विमान कंपनीवर विविध आरोप तसेच जो वैमानिक आहे त्याची पूर्वीची पार्श्वभूमी असो की मग यंत्रनेने सादर केलेला अहवाल असो या संदर्भात रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच अमोल मिटकरी यांनी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतर आता शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी अजित पवार यांच्या अपघातावर पहिल्यांदाच मुंबई Tak चावडीवर भाष्य केलं आहे. त्या काय म्हणाल्या आहेत? हे तुम्हीच ऐका..
About a month and a half has passed since the demise of Ajit Pawar. Since then, several questions have been raised regarding the accident that led to his death. Rohit Pawar has raised a series of doubts about the incident, questioning various aspects such as the role of the airline company, the background of the pilot, and the report presented by the authorities. Similarly, Amol Mitkari has also raised concerns and demanded clarity on the matter. Now, for the first time, Shiv Sena MP Jyoti Waghmare has spoken about Ajit Pawar’s accident on Mumbai Tak Chavdi.
What exactly did she say? Listen to her full statement in this video.
#AjitPawar #JyotiWaghmare #RohitPawar #AmolMitkari #MumbaiTak #MaharashtraPolitics #Investigation #PlaneCrash #NCP #MarathiNews #JusticeForAjitDada #महाराष्ट्र
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: