पंढरपूरात गायलं शिष्यासाठी गाणं anna nanaware new song
Автор: anna nanaware
Загружено: 2025-06-20
Просмотров: 34280
Описание:
पंढरपूरात गायलं शिष्यासाठी गाणं anna nanaware new song #annananaware #पोतराजाचीगाणी
𝐏𝐨𝐭𝐫𝐚𝐣 𝐬𝐨𝐧𝐠 पोतराजाची गाणी कला हेच जीवन आई महालक्ष्मी च्या आशीर्वादाने आपल्या सर्वांसाठी शिष्यावरती अप्रतिम गाणं सादर केलं या प्रसंगी महालक्ष्मी कला मंच चे पोतराज बंटी कांबळे कवी गायक रोहिदास सरवदे पोतराज गणेश पवार पोतराज किरण काळोखे पोतराज विठ्ठल पारेकर पोतराज रोहन शेडगे बाळ पोतराज यशराज सरवदे..शिवा कु-हाडे
पॅड वादक गणेश नरसिंगे किबोर्डेप्लेअर मास्तर उमेश गेजगे यांनी साथ दिली या वेळी माझा महाराष्ट्रातुन आवर्जून आलेला शिष्य परिवार उपस्थित होता आपण सर्वांनी प्रेम दिले आहे..असंच आपलं प्रेम कायम आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो.
गीत गायक पोतराज.🎤
लक्ष्मण(आण्णा) ननवरे
कॅमेरा 📷 उदयराज पागळे
रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
आपण माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
आवडलं तर नक्कीच
like comments share subscribe
करा हि विनंती 🙏🏼
धन्यवाद 🙏🏼आपला
लक्ष्मण (आण्णा) ननवरे
#annananaware #पोतराजाचीगाणी
मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼
My new You tube channel / @lakhanannananaware
Fecbook / anna.nanawareinstag
instaram
https://www.instagram.com/lakhan_anna...
my new you tube channel link 👉🏼🔗 / @lakhanannananaware
कुठ चालली उन्हाची
लखाबाईची गाणी
पोतराजाची गाणी
lakhabai chi gani
anna nanaware
पोतराज गीत
laxmi aaichi gani
Potrajachi gani
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: