गळ्यात माळ बांगड्यांची 𝗚𝗮𝗹𝘆𝗮𝘁 𝗠𝗮𝗹 𝗕𝗮𝗻𝗴𝗱𝘆𝗰𝗵𝗶 HD Video Song
Автор: anna nanaware
Загружено: 2025-10-19
Просмотров: 61107
Описание:
गळ्यात माळ बांगड्यांची Galyat Mal Bangdychi
सुपरहिट आई महालक्ष्मीचं जबरदस्त गीत घेऊन आलो आहे या दिवाळीच्या निमित्ताने रसिक मायबापांना माझ्याकडून या गाण्याच्या रूपाने भेट देण्याचा प्रयत्न केला आहे तरी आपण आपले आशीर्वाद नक्की द्याल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो या गाण्याचं शूटिंग अचलेर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव या ठिकाणी झाला आहे माझ्याबरोबर सह गायिका म्हणून वैशालीताई लातूरकर यांनी हे गीत गायला आहे तसेच सहकलाकार तेजस्विनी जोशी यांनी प्रमुख कलाकाराची भूमिका खूप सुंदर पार पडली आहे याप्रसंगी संपूर्ण माझी टीम महालक्ष्मी कला मंच आणि त्यांचे सदस्य पोतराज बंटी कांबळे पोतराज दुर्गा माने पोतराज रोहन शेंडगे पोतराज किरण काळोखे पोतराज गणेश पवार बाळ पोतराज यशराज सरोदे पोतराज धनराज सरवदे आणि माझा सर्व शिष्य परिवार उपस्थित होता तरी आपल्याच गाणं आवडलं तर नक्की लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद आपलाच लखन अण्णा ननवरे
गीत गायक पोतराज.🎤
lakhan anna nanaware
गायिका वैशालीताई लातूरकर
संगीत.🎹 उमेश गेजगे
सहकलाकार तेजस्विनी जोशी
कॅमेरा 📷
रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
आवडलं तर नक्कीच
like comments share subscribe
करा हि विनंती 🙏🏼
धन्यवाद 🙏🏼आपला
lakhan anna nanaware
#annananaware #पोतराजाचीगाणी
मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼
My new You tube channel / @lakhanannananaware
Fecbook / anna.nanawareinstag
instaram
https://www.instagram.com/lakhan_anna...
my new you tube channel link 👉🏼🔗 / @lakhanannananaware
गळ्यात माळ बांगड्यांची Galyat Mal Bangdychi
lakhabaisong
varkhedlakhabai
navratrachigani
ambabaichigani
yadabaichigani
लखाबाईची गाणी
पोतराजाची गाणी
lakhabai chi gani
anna nanaware
पोतराज गीत
laxmi aaichi gani
Potrajachi gani
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: