💥 खास आखाड आकर्षण लखाबाईचं मदान 𝗟𝗮𝗸𝗵𝗮𝗯𝗮𝗶𝗰𝗵𝗮 𝗠𝗮𝗱𝗮𝗻
Автор: anna nanaware
Загружено: 2024-07-07
Просмотров: 481544
Описание:
✧ 🎀 खास आखाड आकर्षण लखाबाईचं मदान 𝗟𝗮𝗸𝗵𝗮𝗯𝗮𝗶𝗰𝗵𝗮 𝗠𝗮𝗱𝗮𝗻 🎀 ✧
#annananaware #पोतराजाचीगाणी
खास आखाड आकर्षण लखाबाईचं मदान गं हे गीत घेऊन आलो आहोत..या गीतामध्ये जुनी पोतराज परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे..गावोगावी आषाढ महिन्यात पोतराज लखाबाईच्या नावानं मदान मागतात दे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे..माझ्याबरोबर बाळ पोतराज यशराज सरवदे याने खूप छान काम केले आहे...तसेच सहसाथीदार पोतराज युवराज गायकवाड पोतराज गणेश पवार पोतराज किरण काळोखे पोतराज शिवा कु-हाडे यांनी मोलाची भुमिका बजावली आहे ..! तसेच या गीताचं कोरस ..दिक्षा (ताई) लातूरकर युवराज गायकवाड यांनी केले आहे
सहकलाकार रोहिदास सरवदे..अनिल कडाळे..भिमा मोरे यांनी..अनमोल साथ दिली आहे...कॅमेरा..अनिकेत माने..शुटिंगचं काम केले आहे..या गीताचं संगीत..यल्लप्पा गोरवे यांनी दिलं आहे...तरी या गीताला सर्वांनीच खूप मेहनत घेऊन आपल्या सेवेत घेऊन आले आहेत..,🙏🏼आपण सर्वांनी आमच्या महालक्ष्मी कला मंच ला भरभरून प्रेम दिले आहे..असंच आपलं प्रेम कायम आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो.
गीत गायक पोतराज.🎤
लक्ष्मण(आण्णा) ननवरे
संगीत.🎹 यल्लप्पा गोरव
सहकलाकार पोतराज गणेश पवार पोतराज किरण काळोखे
बाळपोतराज यशराज सरवदे
सहकालाकार:- रोहिदास सरवदे.अनिल कडाळे भिमा मोरे
कॅमेरा 📷 अनिकेत माने
रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
हे गाणं
आवडलं तर नक्कीच
like comments share subscribe
करा हि विनंती 🙏🏼
धन्यवाद 🙏🏼आपला
लक्ष्मण (आण्णा) ननवरे
मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼
My new You tube channel / @lakhanannananaware
Fecbook / anna.nanawareinstag
instaram
https://www.instagram.com/lakhan_anna...
my new you tube channel link 👉🏼🔗 / @lakhanannananaware
#song
#marathi #लखाबाईची गाणी
#पोतराजाची गाणी
#lakhabai chi gani
#anna nanaware
#पोतराज गीत
#laxmi aaichi gani
#Potrajachi gani
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: