ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

North Korea ने केली Balestic Missile चाचणी, पण Kim Jong Un ला America चा काय प्रॉब्लेम ? सगळी स्टोरी

Автор: BolBhidu

Загружено: 2026-03-15

Просмотров: 28816

Описание: #BolBhidu #NorthKorea #KimJongUn

तिकडं इराण आणि इस्रायल पेटलंय, १५ दिवस उलटून गेले तरी युद्ध थांबायचं नाव घेईना. इकडं चीनने तैवानच्या आजूबाजूला आपली तिसरी नेव्ही उतरवल्याची चर्चा आहे. त्यामुळे जगात सध्या युद्धाच्याच घडामोडी घडत आहेत, पण या सगळ्यात एक प्रश्न विचारला जात होता, युद्धाच्या राड्यात किम जोंग ऊनची एंट्री कधी होणार ? मुळात नॉर्थ कोरियाचा आणि मिडल ईस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा काही विषय नव्हता, त्यामुळे इतके दिवस किम जोंग ऊन शांत होता, अशातच शनिवारी एक बातमी आली नॉर्थ कोरियाने, पूर्व समुद्रकिनाऱ्यावरुन १० बॅलेस्टिक मिसाईल्सची टेस्ट घेतली, त्यांनी ही टेस्ट घेतल्यानंतर आता सगळ्या संघर्षात नॉर्थ कोरियाची एंट्री झाल्याचं बोललं जाऊ लागलं. कारण नॉर्थ कोरियाने ही टेस्ट घेतल्याचा धोका कुणाला आहे, तर जपानला आणि जपानसाठी नॉर्थ कोरियाचा निषेध कुणी केला आहे ? तर अमेरिकेने. थोडक्यात या राड्यात पुन्हा एकच चित्र उभं राहतंय, उत्तर कोरिया विरुद्ध अमेरिका. पण उत्तर कोरियाचं आणि अर्थातच किम जोंग उनचं अमेरिकेशी काय भांडण आहे ? या दोन देशांमधल्या वादाचा इतिहास, समजून घेऊयात, या व्हिडीओमधून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
North Korea ने केली Balestic Missile चाचणी, पण Kim Jong Un ला America चा काय प्रॉब्लेम ? सगळी स्टोरी

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Iran Israel War: Benjamin Netanyahu यांचा खरंच मृत्यू? सोशल मिडियावरचे दावे कशाच्या आधारे? सत्य काय?

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने फायर करून नेमका कुणाचा गेम केला? #northkorea #kimjongun #news #japan

Dhurandhar 2 Movie :नोटबंदीने Khanani Brothers मारले गेले ?Real Story of Khanani Brothers | Pakistan

हनीमूनच्या रात्री आला बायकोचा लव्हर | Maharashtrachi Hasyajatra | New Marathi Comedy | Onkar Raut

Us Vs Vietnam War History : 20 वर्ष लढूनही व्हिएतनामसोबतच्या युद्धात अमेरिका कशी पराभूत झाली ?#war

America-Israel ला नडणारा Iran IRGC Force कसा तयार झाला ? Khamenei यांच्या मृत्यूनंतरही कसा लढतोय ?

Pudhari News | चीन, जपान, इंग्लंड यांना अमेरिकेचा प्रस्ताव अमान्य?

LPG Gas Booking New Rule: Gas बुकींगचे नविन नियम काय? १००% गॅस कोणाला मिळणार ? सगळी माहिती #cylinder

देशातील सर्वात लांब उड्डाणपूल! Pune–Ahilyanagar महामार्गावर 31 किमीचा मेगा फ्लायओव्हर

China Taiwan War: चीनच्या 2 हजार बोटींनी तैवानला घेरलं? Xi Jinping World War 3 च्या तयारीत?

Iran vs US War: Saddam Hussein सारखंच Khamenei ला संपवलं, Iraq मध्ये घडलं तेच Iran मध्येही घडणार ?

Iran India Special Report : मैत्रीचा हात, जहाजे भारतात, इराणने भारतीय जहाज सोडली

Iran Israel War: 9 देशांव्यतिरिक्त इतर देश Nuclear Bomb का बनवू शकत नाही ? NPT करार नेमका काय आहे ?

Explainer Katta: Kharg Island बळकवण्यासाठी America कडून Marine Force तैनात? जगावर काय परिणाम होणार?

Pudhari News | राहा अपडेट पाहा रात्री 10 च्या महत्त्वाच्या हेडलाईन्स #headlines | 15 March 2026

आजपासून खऱ्या लढाईला सुरुवात होत आहे

आजपासून खऱ्या लढाईला सुरुवात होत आहे

Iran ने क्या Netanyahu को मारा? | netanyahu alive or dead | middle east war | Rj Raunac

65 Невероятных Моментов в Авиации, Снятых на Камеру

Donald Trump ने Iranच्या Kharg Island ला टार्गेट केल्यावर Iran चे USच्या Airbases वर हल्ले,काय घडतंय

Iran Vows To 'Target' Netanyahu | Mojtaba Khamenei Hiding in Russia | Dr. Manish Kumar | Capital TV

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]