Explainer Katta: Kharg Island बळकवण्यासाठी America कडून Marine Force तैनात? जगावर काय परिणाम होणार?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-03-14
Просмотров: 47954
Описание:
#BolBhidu #AmericaAttackKhargIsland #IranAmericaWar
आखातामध्ये अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण हा जो संघर्ष आहे या संघर्षाला सुरु होवून आता दोन आठवडे उलटून गेलेले आहे. हा संघर्ष कोणत्याही परिस्थितीत कमी होताना दिसून येत नाहीये. हा संघर्ष जरा अशाच पद्धतीने चालू राहिला तर तेलाच्या किमती या १५० डॉलर प्रती बॅरल क्रॉस होतील असं अनेक एनर्जी एक्सपर्टच मत आहे. आणि आता अमरिकेच्या एका निर्णयामुळे हा संघर्ष आणखी चिघळणार आहे. अमेरिकेचा तो निर्णय काय आहे? त्याचे काय परिणाम होणार? समजून घेवू या व्हिडिओमधून
डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: