China Taiwan War: चीनच्या 2 हजार बोटींनी तैवानला घेरलं? Xi Jinping World War 3 च्या तयारीत?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-03-14
Просмотров: 152871
Описание:
#BolBhidu #IranIsraelWar #ChinaTaiwanWar
मागचे १५ दिवस मिडल ईस्टमध्ये युद्धाचे ढग कायम आहेत, मिसाईल अटॅक होत आहेत, ड्रोन अटॅक होत आहेत, इराणकडून अमेरिकन एअरबेसेस टार्गेट केले जातायत, टेक कंपन्या टार्गेट लिस्टवर आहेत, तर अमेरिका-इस्रायल सुद्धा इराणवर ताकदीचे मिसाईल्स टाकतायत. या सगळ्याचा भारतावर आणि जगातल्या इतर देशांवर होत असलेला परिणाम सुद्धा स्पष्ट आहे, पण यात भर म्हणजे चीनने सुद्धा युद्धाची खुमखुमी दाखवल्याची चर्चा आहे, चीन मिडल ईस्टमधल्या संघर्षात थेट उतरत नाहीये, तर चीनने याआधीच तैवान ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्याच्या बातम्या आहेत. चीनच्या हजारो मासेमारी बोटी, तैवान जवळ तैनात झाल्या होत्या, असं आता एका रिपोर्टमधून पुढे आलं आहे. एका बाजूला अमेरिकेला इराणने अडकवून ठेवलं आहे, पण त्याआधीच चीनने तैवान घेण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या का ? असा प्रश्न आता पडतोय. पण चीनचा नेमका प्लॅन काय आहे ? या मासेमारी बोटी आहेत की लष्करी बोटी ? या सगळ्यात जागतिक युद्धाला सुरुवात कशी होत आहे ?
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: