👉 पारंपरिक पुरणपोळी रेसिपी | मऊ, सुबक आणि परफेक्ट पुरणपोळी घरच्या घरी 😍 | 👉Puran Poli Recipe
Автор: Savita's home Kitchen
Загружено: 2026-03-01
Просмотров: 170
Описание:
👉 पारंपरिक पुरणपोळी रेसिपी | मऊ, सुबक आणि परफेक्ट पुरणपोळी घरच्या घरी 😍 | 👉Puran Poli Recipe
आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक आणि सर्वांची आवडती पुरणपोळी 😋
ही पुरणपोळी अगदी मऊ, चविष्ट आणि हॉटेल स्टाईल कशी बनवायची ते स्टेप बाय स्टेप पाहा. सणासुदीला, होळी, गुढीपाडवा किंवा खास जेवणासाठी परफेक्ट रेसिपी!
👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका ❤️
🥣 पुरणपोळीचे साहित्य:
२ वाटी गव्हाचे पीठ
अर्धी वाटी मैदा
१ वाटी चणाडाळ
१ वाटी चिरलेला गूळ
सुंठ पावडर
जायफळ पावडर
चवीनुसार मीठ
🍲 कटाच्या आमटीचे साहित्य :
चणाडाळ शिजवलेले पाणी
१ चमचा घाटी मसाला
२ चमचे लाल तिखट
लसूण-खोबरे मसाला
चवीनुसार मीठ
#पुरणपोळी
#MaharashtrianRecipe
#TraditionalFood
#TraditionalRecipe
#HoliSpecial
#FoodLovers
#HomeCooking
#IndianSweet
#puranpoli
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: