झणझणीत चिकन रस्सा आणि ड्राय चिकन सुक्का | गावाकडची टेस्ट 🔥| Spicy Chicken Rassa +Chicken Sukka Combo
Автор: Savita's home Kitchen
Загружено: 2026-03-02
Просмотров: 136
Описание:
झणझणीत चिकन रस्सा आणि ड्राय चिकन सुक्का | गावाकडची टेस्ट 🔥| Spicy Chicken Rassa + dry Chicken Sukka Combo receipe
आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट चिकन सुक्का आणि चिकन रस्सा रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. हॉटेल स्टाईल टेस्ट आता घरच्या घरी तयार करा. ही रेसिपी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूपच छान लागते.
जर तुम्हाला अशा पारंपरिक मराठी रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओ लाईक 👍 करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
🍗 चिकन सुक्का साहित्य:-
½ किलो चिकन
१ चमचा घाटी मसाला
१ चमचा लाल तिखट
½ चमचा हळद
½ चमचा धणे पावडर
पाव चमचा जिरे पावडर
½ चमचा चिकन मसाला
२ मोठे चमचे कांदा-लसूण-आले-खोबरे-टोमॅटो बारीक वाटलेला मसाला
मीठ चवीनुसार
🍲 चिकन रस्सा साहित्य:-
चिकन स्टॉक (चिकन उकळलेले पाणी)
१ चमचा घाटी मसाला
२ चमचे लाल तिखट
½ चमचा धणे पावडर
पाव चमचा जिरे पावडर
½ चमचा चिकन मसाला
मीठ चवीनुसार
#चिकनथाळी
#चिकनसुक्का
#चिकनरस्सा
#झणझणीतचिकन
#नॉनव्हेजरेसिपी
#chickensukka
#chickenrassa
#chickenrecipe
#marathirecipe
#indianchickenrecipe
#spicychicken
#homemadecooking
#maharashtrianfood
#nonvegrecipe
#chickenrecipes
#foodshorts
#ytshortsindia
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: