ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Eknath Khadse पुन्हा BJP मध्ये परतणार का ? राजकारणातून आऊट होणार की Turning Point ठरणार?

Автор: BolBhidu

Загружено: 2024-04-06

Просмотров: 203137

Описание: #BolBhidu #EknathKhadse #BJP #Jalgaon #LoksabhaElection2024

जवळजवळ आपल्या राजकारणाची ४० वर्षे भाजपात घालवल्यावर एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खडसेंना विधानपरिषद आणि त्यांची कन्या रोहिणी खडसेंना राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं. रावेर लोकसभेची जागा शरद पवारांनी जागावाटपात आपल्याकडे घेतली, एकनाथ खडसेचं उमेदवार असणार हे जळगावच्या एका सभेत जयंत पाटलांनी घोषित केलं..

पण मग अचानक सूत्र हलायला सुरूवात झाली, भाजपकडून यंदा रक्षा खडसेंचं तिकीट कापल जाणार अशा चर्चा असताना रक्षा खडसेंचं नाव पहिल्याच यादीत आलं आणि आता मात्र खडसेंची भाजपने कोंडी केली अशा चर्चा झाल्या. तब्येतीच्या कारणास्तव खडसेंनी लोकसभेतून माघार घेतली आणि तिथूनचं खडसे भाजपात परतणार याचा अंदात सगळ्यांना आला. तब्बल साडेतीन वर्षांनी खडसे पुन्हा भाजपात येणार अशी माहिती Indian Express आणि एबीपी माझाने दिलीये… पण देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यावर बेछूट आरोप करणारे, भाजपविरोधात रणशिंग फुंकणारे एकनाथ खडसे पुन्हा भाजपात का येतायत? खडसे आता भाजपात येण्यामागे नक्की कारण काय? आणि पुन्हा होणारा भाजप प्रवेश हा खडसेंचं राजकारण संपवणारा की राजकीय पुनर्वसन करणारा असेल? पाहूया या व्हिडीओतून…

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Eknath Khadse पुन्हा BJP मध्ये परतणार का ? राजकारणातून आऊट होणार की Turning Point ठरणार?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Nitish Kumar Rajya Sabha :नितीश कुमारांची बिहारमधून एक्झिट, Bihar मध्ये BJP चा मुख्यमंत्री कोण होणार

Iranने हल्ले करूनही UAE,Saudi,Qatar हे अरब देश इराणवर हल्ला का करत नाहीत?उम्माहचा दबाव का आणखी काही?

Supriya Sule on Parth Pawar : कान उघडे ठेवं, अभ्यासपूर्ण बोलं; आत्याचा पार्थ पवारला सल्ला

राज ठाकरे ते अमिताभ बच्चन; अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाला कोण कोण आलं ? | Arjun Tendulkar Wedding

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या राज्यसभा भूमिकेवरून केला मोठा गौप्यस्फोट

Mossad Killed Khamanei: १० वर्ष सिग्नलवर नजर आणि १ टीप, Pasteur Street वर खामेनेईंना कसं संपवलं ?

Iran Vs Israel US war : भारतात आलेल्या इराणच्या जहाजाला US ने उडवलं, मोदींची भूमिका काय ?

Pudhari News | इराणच्या बुडत्या युद्धनौकेच्या मदतीसाठी भारत सरसावला?

Iran Israel war News | Qatar मध्ये 5 दिवसांपासून अडकलेलं Marathi Couple! ऐका युद्धाचा थरार N18G N18P

Sharad Pawar यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी Uddhav Thackeray आणि Congress कशी तयार झाली  ?

Nilesh Ghaywal ला मारहाण करणाऱ्या Sagar Moholkar वर Firing, Jamkhed मध्ये काय घडलं? हल्ला कुणी केला?

#आतली_बातमी Live: इराण-अमेरिका भिडले, लेफ्ट.कर्नल सतीश ढगे यांचं खास विश्लेषण Israel-Iran Conflict

After the Oil Game: Will India Face a Sri Lanka-Like Crisis? | My Take | Anil Sinha

Pudhari News | अमेरिका इराणविरुद्ध अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत | Pudhari Special Report

Eknath Shinde on Jyoti Waghmare : ज्योती वाघमारेंना उमेदवारी का? एकनाथ शिंदेंनी कारण सांगितलं

BJP Rajyasabha Candidate List : Athawale,Tawde यांच्यासह 2 नविन चेहरे देत BJPने जातीय समिकरणं साधली

Iran Israel US War Latest News Live | भारतातली निदर्शनं योग्य आहेत का? | Bade Mudde

Indira Gandhi आणि Atal Bihari Vajpayee यांनी US, CIA ला नडत भारतात Nuclear Test कशी घडवून आणली?

Cracks in the West? Is the Iran War Shifting the Global Power Balance? Analysis by Ankit Sir

AZERBEJDŻAN ZAATAKOWANY, IRAN PŁONIE, CENY ROPY W GÓRĘ

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]