कल्याण भिवंडी रोडवरील द्वारकादास शामकुमार साडी शोरुम 😍| Dwarkadas Shamkumar Exclusive | S For Satish
Автор: S FOR SATISH
Загружено: 2025-02-16
Просмотров: 25096
Описание:
कल्याण भिवंडी रोडवरील द्वारकादास शामकुमार साडी शोरुम 😍| Dwarkadas Shamkumar Exclusive | S For Satish #DwarkadasShamkumarExclusive #DwarkadasShamkumar #KalyanBhiwandiSareeShowroom #sforsatish आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही द्वारकादास शामकुमार साड्यांचे कल्याण भिवंडी रोडवरील गोवे नाका येथील शोरुमला भेट दिली आहे. साड्यांचे होलसेल आणि रिटेल खरेदी करायचे ठिकाण द्वारकादास शामकुमार exclusive जिथे तुम्हाला भरपूर विविध प्रकारच्या साड्या खरेदी करता येतील. नऊवारी साड्या, फॅन्सी साड्या, नेहमीच्या वापराच्या साड्या तसेच लग्नाचा बस्ता तुम्हाला या ठिकाणी बांधता येईल. आता तुम्ही सुरतला न जाता कल्याण भिवंडी रोडवरील गोवे नाका येथे साड्या खरेदी करू शकता. तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये विविध साड्या आणि त्यांचे रेट सांगितले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: