आम्ही गेलो खारघर मधील द्वारकादास शामकुमार शोरूमला 😍 | नवीन शोरूम निम्मित 50% Discount | S For Satish
Автор: S FOR SATISH
Загружено: 2025-03-12
Просмотров: 60788
Описание:
आम्ही गेलो खारघर मधील द्वारकादास शामकुमार शोरूमला 😍 | नवीन शोरूम निम्मित 50% Discount | S For Satish #DwarkadasShamkumarKharghar #DiscountOnSaree #SareeDiscountOffer #Sforsatish आम्ही खारघर नवी मुंबई येथील द्वारकादास शामकुमार यांच्या नवीन शोरूमला भेट दिली. या शोरूमध्ये सर्व साड्यांवर ऑफर चालू आहे. सध्या नवीन शोरूम सुरु झाले त्यानिमित्ताने ५० टक्के सूट मिळत आहे. सद्य अतिशय सुंदर आहेत. हव्या त्या कलरच्या, नवीन पॅटर्न, शालू, बनारसी, पैठणी, काठपदर, सिल्क, फॅन्सी साड्या या ठिकाणी खरेदी करता येतील. हे साड्यांचे भव्य शोरूम असून या ठिकाणी पोहचणे अतिशय सोपे आहे. खारघर रेल्वेस्टेशन पासून जवळ आहे. नवी मुंबईतील कोणाला होलसेल साड्या खरेदी करायच्या असतील तर या ठिकाणी जरूर भेट द्या. व्यवसाय सुरु करण्यासाठी अतिशय छान संधी आहे. तुम्हाला आजचा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तुमचे खूप आभार.
द्वारकादास शामकुमार Exclusive - Kharghar
Address: Shop No.55, Haware Tiara Shopping complex, Block G, Sector 13, Kharghar, Navi Mumbai, Maharashtra 410210
Contact : 7066577000 | 7066587000
Google Map : https://g.co/kgs/3UVbm8G
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: