आम्ही गेलो पनवेलच्या सर्वात मोठ्या जत्रेला Jatra 😍 | Panvel Rotary Festival | S For Satish | Panvel
Автор: S FOR SATISH
Загружено: 2024-12-24
Просмотров: 54979
Описание:
आम्ही गेलो पनवेलच्या सर्वात मोठ्या जत्रेला Jatra 😍 | Panvel Rotary Festival | S For Satish | Panvel #PanvelFestival #PanvelRotaryFestival #AamhiGeloJatrela #sforsatish आम्ही आमच्या पनवेलमध्ये दरवर्षी भरणाऱ्या जत्रेला गेलो होतो. रोटरी फाऊंडेशन तर्फे याचे आयोजन केले जाते. खांदेश्वर स्टेशन परिसराच्या मैदानात ही जत्रा 29 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू आहे. रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असते. भरपूर सुकाने, खरेदी करण्यासाठी आणि फिरण्यासाठी भरपूर काही आपल्याला इथे बघायला मिळते. खाण्यासाठी भरपूर स्टॉल लागलेले आहेत. तुम्ही कधी आलात तर जरूर फॅमिली सोबत या ठिकाणी भेट द्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: