येडाबाईची जत्रा 2026 | लाखो भाविकांची श्रद्धा | R Series Film
Автор: R Series Film
Загружено: 2026-01-11
Просмотров: 417
Описание:
येडाबाई देवीच्या पावन जत्रेचा भक्तीमय गजर 🙏
येरमाळा येथील चैत्र पौर्णिमेच्या जत्रेत हजारो भाविक श्रद्धेने सहभागी होतात.
ही आराधना, नवस, दर्शन आणि भक्तीचा महाउत्सव आहे.
🎶 Lyrics : येडाबाईची जत्रा
चला बाई जायचं हसत–खेळत येरमाळ्याला,
येरमाळ्याची जत्रा असते चैत्र पौर्णिमेला।
चला जाऊ हसत–खेळत बोलत येरमाळ्याला,
येरमाळ्याची जत्रा असते चैत्र पौर्णिमेला।
पौर्णिमेचा दुसरा दिवस चुना वेचायला… आ…
येडाबाई गोड, माझी पावती ही नवसाला।
येडूबाईचं मंदिर आहे डोंगरावर,
डोंगरावर मंदिर, त्याच्यावर कळस;
कळसाचे पाणी येडूच्या पायथ्यावर… र…
येडूबाई डुलती आराध्याच्या गाण्यावर,
भक्तांच्या तोंडाला हळद पिवळी जार।
तोंडाला हळद आणि साडी हिरवीगार,
हिरवलीत कवड्यांची माळ रुबाबदार… र…
येडूच्या दर्शनाला भक्त येती फार।
घुंघर्याचा प्रसाद असतो भक्ताला,
घुंघरी खाऊन येडू पावती नवसाला;
परतीचा पाऊल पाचव्या दिवसाला… आ…
भक्त डुलू लागले राजूच्या गाण्याला।
चला बाई जायचं हसत–खेळत येरमाळ्याला,
चला बाई जायचं हसत–खेळत येरमाळ्याला।
🎼 Credits
Lyrics : Raju
Editing: Farhan
Presented By: R Series Film, Yermala
🙏 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 Share 🔁 Subscribe 🔔 करा
🚩 येडाबाई देवी आपणा सर्वांवर कृपा करो 🚩
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: