Ajit Pawar यांच्यानंतर BJP ला त्यांच्या Legacy ची खरंच गरज भासतेय का? | Sharad Pawar | NCP
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-02
Просмотров: 10934
Описание:
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन ट्वीस्ट येतायत. उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला. शरद पवारांनी विलिनिकरणाबाबत अजित पवारांशी चर्चा सुरू होत्या असं स्पष्ट केलं. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्या काही गोष्टी सुरू असत्या तर अजित पवारांनी मला सांगितलं असतं असं माध्यमांना सांगितलं. याच विषयावर आहे आजचा मुद्दा.. सहभागी झालेत अभिजीत करंडे,ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे
#RPT0284
#Ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis
आजचा मुद्दा LIVE: अजित पवारांच्या वारश्याची भाजपला खरंच गरज आहे का?
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: