मॅगी आणि मॅकरोनी पास्ता रेसिपी | Kids Favorite Tiffin Recipe |Maggi and Macaroni Pasta Indian Style
Автор: Recipes By Shraddha
Загружено: 2026-02-23
Просмотров: 29
Описание:
मॅगी आणि मॅकरोनी पास्ता रेसिपी | Kids Favorite Tiffin Recipe |
Maggi and Macaroni Pasta Indian Style |
आज आपण चविष्ट मॅगी आणि मॅकरोनी पास्ता रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी perfect आहे.
ही recipe लहान मुलांना आणि मोठ्यांना खूप आवडेल. कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही tasty recipe नक्की करून बघा.
अशाच सोप्या आणि चविष्ट recipes साठी channel ला Subscribe करा.
साहित्य :
1 कांदा
लाल ढोबळी मिर्ची
पिवळी ढोबळी मिर्ची
हिरवी ढोबळी मिर्ची
2 चमचे मॅगी मसाला
1 चमचा लाल मिर्ची पावडर
1 चमचा छोले मसाला
1 चमचा किचन किंग मसाला
1 वाटी फ्राईड मशरूम
2 वाटी मॅगी( शिजवून घेतलेली)
1 वाटी मॅकरोनी पास्ता( शिजवून घेतलेला)
मीठ
veg maggi recipe, macaroni pasta recipe, veg maggi and pasta, maggi pasta recipe, tiffin recipes, kids tiffin recipes, easy pasta recipe, quick maggi recipe, veg pasta recipe, maggi recipe indian, macaroni pasta indian style, quick snacks recipe, lunch box recipes, easy recipes indian, recipes by shraddha
#vegmaggi
#macaronipasta
#maggi
#pastarecipe
#tiffinrecipe
#snacksrecipe
#easyrecipe
#kidsrecipe
#quickrecipe
#lunchboxrecipe
#maggiorecipe
#pastalover
#homemaderecipe
#indianrecipe
#dinneridea
#recipesbyshraddha
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: