मऊ आतून आणि बाहेरून कुरकुरीत पोहा कटलेट | Perfect Snacks Recipe | crispy Poha cutlet recipe |
Автор: Recipes By Shraddha
Загружено: 2026-02-21
Просмотров: 35
Описание:
मऊ आतून आणि बाहेरून कुरकुरीत पोहा कटलेट | Perfect Snacks Recipe | झटपट पोहा कटलेट | Crispy Poha Cutlet Recipe | Breakfast Recipe Marathi
आज आपण पोह्यांपासून खूपच टेस्टी आणि कुरकुरीत पोहा कटलेट बनवणार आहोत. ही रेसिपी नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे.
ही रेसिपी खूप सोपी, झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा.
जर तुम्हाला अशीच सोपी आणि टेस्टी रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओ ला Like करा, Share करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका.
साहित्य :
1 वाटी जाड पोहा
1 मोठा उकडलेला बटाटा
1 छोटा कांदा
2 मोठ्या ठेश्याच्या मिरच्या
कोथिंबीर
हळद
2 चमचे शेंगदाण्यांच कुट
1 चमचा जिरे
मीठ
तळण्यासाठी तेल
poha cutlet recipe, poha cutlet recipe in marathi, crispy poha cutlet, poha snacks recipe, breakfast recipe marathi, snacks recipe marathi, easy snacks recipe, cutlet recipe marathi, indian snacks recipe, evening snacks recipe, tiffin recipe marathi, poha recipe, marathi cooking channel, recipes by shraddha
#pohacutlet
#poharecipe
#snacksrecipe
#breakfastrecipe
#marathirecipe
#easyrecipe
#cutletrecipe
#eveningsnacks
#tiffinrecipe
#indianrecipe
#nashtarecipe
#recipesbyshraddha
#crispycutlet
#homemaderecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: