लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा वेज पास्ता | स्पेशल मसालेदार वेज पास्ता | veg pastarecipe |
Автор: Recipes By Shraddha
Загружено: 2026-01-11
Просмотров: 21
Описание:
लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा वेज पास्ता | स्पेशल मसालेदार वेज पास्ता | veg pastarecipe |
#youtubevideo #pasta #recipe #viral #pastalover #italianfood
साहित्य :
शेंगदाणा तेल
लसुण
कांदा
हळद
धने जिरे पावडर
लाल मिर्ची पावडर
छोले मसाला
टोमॅटो प्युरी
फ्राय केलेल्या भाज्या ( हिरवी पिवळी लाल शिमला मिर्ची, गाजर, फ्रेंच बीन्स )
वाफवलेला पास्ता
गरम पाणी
मीठ
चीज
टीप :
1) सर्व भाज्या आधीच फ्राय करून ठेवाव्या म्हणजे पास्ता करायला जास्त वेळ लागणार नाही. (मी इथे भाज्या आधीच फ्राय करून ठेवल्या होत्या)
2) पास्ता उकळताना पाण्याला चांगली उकळी आली की त्यात थोड तेल आणि मीठ टाकावं नंतर पास्ता शिजायला टाकावा आणि 85% टक्के उकळून झाला की गॅस बंद करावा कारण आपला मसाला तयार होईल तोपर्यंत तो जास्त शिजून तुटणार नाही. ***********************
Kitchen utilities we recommend :
Non-Stick Kadhai - https://amzn.to/49ETXeu
Garlic Crusher - https://amzn.to/49ULG4K
Swiss Knife - https://amzn.to/4bh4Rs0
Cookwell Bullet Mixer - https://amzn.to/3LYYoaR
***********************
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: