खेळी गोमू घरी आले! पुढे काय झाले बघा 😲
Автор: Kokan Jivan Shaili
Загружено: 2026-03-13
Просмотров: 318
Описание:
आज आमच्या गावात खेळी गोमूचा पारंपरिक नाच खूप आनंदात झाला. ढोल-ताशांच्या आवाजात सगळे गावकरी एकत्र आले आणि जबरदस्त नाच झाला. नाच पाहिल्यानंतर आम्ही परत घरी आलो आणि त्या दिवसाचा अनुभव या vlog मध्ये दाखवला आहे.
गावातील परंपरा, लोकांचा उत्साह आणि रात्रीचा सुंदर माहोल तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला असा गावातील नाच आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा.
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा
💬 तुमचे मत Comment मध्ये सांगा
🔔 Channel ला Subscribe करायला विसरू नका
#kokan #villagevlog #kokanlife #traditionaldance #marathivlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: