🇮🇳 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सोहळा | ध्वजारोहण, भाषण, मार्चपास्ट | Village School Program 2026
Автор: Kokan Jivan Shaili
Загружено: 2026-01-29
Просмотров: 613
Описание:
🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आमच्या गावातील शाळेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात खालील सुंदर सादरीकरणे झाली:
✨ ध्वजारोहण सोहळा
🎤 विद्यार्थ्यांची देशभक्तीपर भाषणे
💃 देशभक्तीवर आधारित नृत्य
🥁 मार्चपास्ट आणि सांस्कृतिक कार्यक्रम
विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी सगळ्यांनी मिळून हा दिवस अभिमानाने आणि आनंदात साजरा केला. छोट्या गावातला हा मोठा देशभक्तीचा उत्सव तुम्हाला नक्की आवडेल ❤️
व्हिडिओ आवडला तर
👍 लाईक करा
📤 शेअर करा
🔔 चॅनल सबस्क्राइब करा
जय हिंद! वंदे मातरम! 🇮🇳
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: