तारकर्ली खाडीतील साहसी क्रीडा प्रकार | Rudra Fly Boarding Tarkarli
Автор: Malvani Life
Загружено: 2026-03-10
Просмотров: 6221
Описание:
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण तारकर्ली येथे नव्याने चालु झालेल्या रुद्र फ्लायबोर्डला भेट देणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल….
#malvanilife #flyboard #tarkarlibeach #kokan #malvan #sindhudurg
For more details
Rudra Fly Bording
Tarkarli
9405182646
9021667758
9420972560
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: