Sanjay Raut Press LIVE : Ajit Pawar यांच्या विमान अपघातावर काय म्हणाले? राज्यसभेबाबत काय ठरलं?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-26
Просмотров: 3533
Описание:
#SanjayRaut #AjitPawarDeath #RohitPawar #NCP #UddhavThackeray #SharadPawar #Rajyasabha
नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा मोठा विजय आहे. या प्रकरणी मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे . अजित पवार यांच्या त्यांचा कुटुंबातला नेता विमान अपघाताबाबत अभ्यास करत आहे या बद्दल आपण पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. आता या सगळ्याबाबत नेमकं काय म्हणाले संजय राऊत? पाहूयात.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: