ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Matthew VanDyke Arrest: Libia, Ukraine युद्धात सहभागी झालेला अमेरिकेचा भाडोत्री सैनिक भारतात सापडला?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-03-19

Просмотров: 7598

Описание: #BolBhidu #MatthewVanDyke #NIAOperation

तारीख १३ मार्च. ठिकाण, कोलकात्याचं नेताजी सुभाष चंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट. संध्याकाळच्या वेळी एक अमेरिकन नागरिक परतीची फ्लाईट पकडत होता. तो एमिग्रेशन काउंटरवर गेला. अधिकाऱ्यानं त्याचे डॉक्युमेंट्स स्कॅन केले. पण त्या अधिकाऱ्याला काहीतरी संशयास्पद दिसलं. त्यानंतर त्या अमेरिकन नागरिकाला लगेच ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याला एनआयएच्या हवाली करण्यात आलं. त्याच वेळी इकडे लखनऊ आणि दिल्ली विमानतळावर सुद्धा एनआयएनं ६ जणांना ताब्यात घेतलं. हे सहाही जण परदेशी नागरिक होते. ते युक्रिनचे रहिवासी होते. या सर्व सात जणांना एनएआयएनं एकाच दिवशी ट्रॅप लावून पकडलं. १५ मार्चला त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांच्या तपासात जे समोर आलं, ते धक्कादायक होतं. या सर्वांचा संबंध ईशान्य भारताशी आहे. त्यांचा संबंध म्यानमारशी सुद्धा आहे. कोलकात्यात पकडलेला अमेरिकन नागरिक याआधी लिबिया, सीरिया, इराक, अफगाणिस्तान, युक्रेन आणि व्हेनेझुएलातही दिसला आहे. हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय? एनआयएनं पकडलेले ७ परदेशी नागरिक नक्की आहेत कोण? ते भारतात काय करत होते? त्यांचा संबंध म्यानमारशी काय आहे? जगभरात युद्धाच्या ठिकाणी दिसलेला अमेरिकन नागरिक नक्की कोण आहे? सगळा विषय समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून..

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Matthew VanDyke Arrest: Libia, Ukraine युद्धात सहभागी झालेला अमेरिकेचा भाडोत्री सैनिक भारतात सापडला?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात पहिल्यांदाच कागदोपत्री पुरावे, रिमांड रिपोर्ट Mumbai Tak वर

Indore मध्ये EV कार Charging च्या स्फोटात घरातल्या ८ जणांचा मृत्यू, नक्की काय घडलं ? ४ जण कसे वाचले?

अमेरिका, अरब राष्ट्रे मार खातायत! इस्रायलचा मात्र वेगळाच डाव चाललाय! #Israelirannews #donaldtrump

Explainer Katta :Afganistan मध्ये Pak ने हल्ला करत 400 लोकांना मारलं, पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर

Rupali Thombare Patil : 58 व्हिडीओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार, चाकणकर पुरावे नष्ट करतील

Explainer Katta: Iran च्या Oil आणि Gas Refinery वर हल्ले,Crude Oil च्या किमती २०० डॉलरवर जाणार ?

#आतली_बातमी Live: FIR खरातची फाईल.. लोकमतच्या हाती Exclusive माहिती...Ashok Kharat-Rupali Chakankar

Dhurandhar review जसकीरतसिंग रांगी ची ही गोष्ट चुकवू नका #news #hamza #jaskirat #adityadhar

Special Report | Ashok Kharat यांचे काळे आणि अश्लील कारनामे उजेडात, 'कॅप्टन' निघाला बलात्कारी

Sushama Andhare on Ashok Kharat:कॅप्टन खरातसोबत रुपाली चाकणकरांचे फोटो, सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप

Dhurandhar 2 Bade Sahab Entry कशामुळे गाजली ? Dawood Ibrahim Pakistan मध्ये एवढा मोठा कसा झाला ?

प्राजक्ता गेली आपलं लग्नाचं भविष्य बगायला बाबाकडे | Maharshtrachi Hasya Jatra | Full Episode

Sambhajinagar Crime: 50 लाखांचा व्यवहार, प्राध्यापकाचा खून, Reelstar Vishal Rathod कसा अडकला ?

Sangamner Acid Attack: आधी पत्ता विचारला, मग ॲसिड फेकलं, संगमनेरमध्ये लहान मुलीसोबत नेमकं काय घडलं ?

Captain खरातकडे सापडलेल्या पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडिओ, Maharashtra चा Epstein कोणाचं बिंग फोडणार ?

Climate Change : धोक्याची घंटा ! भारतात दुष्काळ येणार ? | Vishaych Bhari

Donald Trump यांना China, Japan ची मदत का हवी ? Iran ने America ला घाम फोडला, भारताची भूमिका काय ?

Pak vs Afg War: Pakistan Attacks Afghanistan Hospital, 400 लोकांचा मृत्यू, Taliban कसा बदला घेणार ?

🔥ЖИРНОВ: РОЗКРИЛИ СЕКРЕТНИЙ ПІДРОЗДІЛ ФСБ! Вся правда ПРО ЦЕНТР 795, що готує СЕРІЇ ВБИВСТВ

Saudi Shaken by Missile Attacks, Why is Pakistan Silent? |The Chanakya Dialogues । Major Gaurav Arya

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]