Shrirampur Politics | श्रीरामपूर भगवं होतंय; कधीकाळचे विखे समर्थकच दाखवताहेत ताकद
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2025-06-11
Просмотров: 11358
Описание:
श्रीरामपूरचे माजी आ. भानुदास मुरकुटे हे आता शिवसेना शिंदे गटात गेले आहेत. आता ते शिवसेना शिंदे गटात का गेले, याचे कवित्व सुरु झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी मुरकुटेंना सक्रीय राजकारणात उतरण्याची गरज का वाटली? हा खरा प्रश्न आहे. आता मुरकुटे हे शिंदे गटात म्हणजेच महायुतीत आले आहेत. कधीकाळी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, ते विखेही महायुतीत आहेत. श्रीरामपूरचा आमदार काँग्रेसचा असला तरी, तब्बल दोन डझन मोठे नेते सध्या महायुतीत असल्याने सत्तासंघर्ष वाढणार आहे. शिवसेना शिंदे गटात तर तब्बल 6 मोठे नेते असल्याने, या सर्वांची मोळी बांधण्याची कसरत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावी लागणार आहे.
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #Ahilyanagarlive24videos
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: