महाराष्ट्रच नाही, त्याने तामिळनाडू पोलिसांनाही दमवले होते; 'तो' कुख्यात आरोपी श्रीरामपूरला जेरबंद
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2026-02-05
Просмотров: 7038
Описание:
नगर जिल्ह्यातच नाही, तर थेट तामिळनाडू पोलिसांच्या तोंडाला फेस आणणारा एक सराईत गुन्हेगार, नगर एलसीबीच्या पथकाने जेरबंद केला. शिर्डीत गेल्या महिन्यांत झालेल्या एका चेन स्नेकिंगच्या प्रकरणात, एलसीबीने त्याला श्रीरामपूरमधून शोधून काढला. शिर्डीत येणाऱ्या परराज्यातील भाविकांना लक्ष्य करुन महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून तो जबरी रस्तालूट करायचा. शिर्डीत त्याची समांतर टोळी होती. ही टोळी तो एकटाच ऑपरेट करायचा. पोलिसांनी या म्होरक्याला पकडले, परंतु त्याचे अन्य दोन साथीदार फरार आहेत. पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत. नेमका कोण आहे हा गुन्हेगार व काय होतं प्रकरण हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: