Radhakrushna Vihe Patil | साकळाई योजनेला 1800 कोटी, फळ प्रक्रिया उद्योगालाही 1500 एकर जागा...
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2026-02-06
Просмотров: 2254
Описание:
नगर शहरातील केडगाव एमआयडीसीसमोर सध्या कृषि महोत्सव- कृषिपर्वाचे प्रदर्शन सुर आहे. या प्रदर्शनाचे उद्धाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी शेती व शेतकरी यांच्याबाबतचा भविष्यातील प्लॅन सांगून टाकला. शिवाय महीला बचत गट, शेतीच्या पाण्याचे नियोजन याबाबातही सरकारच्या योजनांची माहिती दिली. शेतीत होणारे बदल व प्रयोग, यावर सरकारच्या योजना व निधींचीही माहिती दिली. याशिवाय साकळाई पाणी योजनेसाठी 1 हजार 800 कोटींच्या खर्चाच्या कामास मंजूरी देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहितीही दिली. नेमकं काय झालं, या कृषिपर्वात हेच आपण या व्हिडीओतून पाहूयात...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: