नाश्त्यासाठी मऊ आणि स्पॉंजी रवा ढोकळा | Soft & Spongy Rava Dhokla Recipe | 10 मिनिटांत झटपट रेसिपी
Автор: Savita's home Kitchen
Загружено: 2026-03-06
Просмотров: 207
Описание:
नाश्त्यासाठी मऊ आणि स्पॉंजी रवा ढोकळा | Soft & Spongy Rava Dhokla Recipe | 10 मिनिटांत झटपट रेसिपी
आज आपण खूपच मऊ आणि स्पॉंजी रवा ढोकळा बनवणार आहोत. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि फक्त काही मिनिटांत तयार होते. नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट. हिरव्या चटणीसोबत खाल्ला तर अजूनच स्वादिष्ट लागतो.
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
Soft & Spongy Rava Dhokla Recipe | Quick Breakfast Recipe
🥣 साहित्य (Ingredients):-
1 वाटी रवा
1 वाटी दही
1 चमचा साखर
1 चमचा आलं-लसूण-मिरची पेस्ट
1 पॅकेट ENO
चवीनुसार मीठ
#रवाढोकळा #ढोकळारेसिपी #मराठीरेसिपी #झटपटनाश्ता #सोपिरेसिपी #घरगुतीरेसिपी
#ravadhokla #dhoklarecipe #instantdhokla #sujiRecipe #indianbreakfast #easyrecipe #snacksrecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: