घरच्या घरी सॉफ्ट आणि टेस्टी मोमोज | Veg Momos Recipe in Marathi | टेस्टी आणि सॉफ्ट वेज मोमोज
Автор: Savita's home Kitchen
Загружено: 2026-03-07
Просмотров: 138
Описание:
घरच्या घरी सॉफ्ट आणि टेस्टी मोमोज | Veg Momos Recipe in Marathi | टेस्टी आणि सॉफ्ट वेज मोमोज
आज आपण घरीच अगदी सोप्या पद्धतीने टेस्टी आणि सॉफ्ट वेज मोमोज बनवणार आहोत. बाजारात मिळणाऱ्या मोमोजसारखी चव आता घरीच मिळेल. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये तयार होते.
🥟 मोमोज स्टफिंग साहित्य:-
१ कप कोबी (बारीक चिरलेला)
१ गाजर (बारीक किसलेले)
१ चमचा आलं-लसूण-मिरची पेस्ट
कोथिंबीर (बारीक चिरलेली)
चीज (किसलेले)
चवीनुसार मीठ
🥟 मोमोजचे बाहेरचे आवरण साहित्य:-
२ वाट्या गव्हाचे पीठ
१ वाटी मैदा
चवीनुसार मीठ
पाणी (पीठ मळण्यासाठी)
तुम्हीही ही Veg Momos Recipe in Marathi नक्की करून पाहा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 Share 📤 आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#MomosRecipe #VegMomos #MomosRecipeMarathi #StreetFood #HomemadeMomos #EasyRecipe #CookingShorts #FoodShorts #MarathiRecipe #VegRecipe #IndianFood #मोमोज
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: