घरीच बनवले पनीर आणि त्यापासून आम्ही बनवला पनीर टिक्का मसाला | पनीर टिक्का मसाला | Paneer Tikka
Автор: Savita's home Kitchen
Загружено: 2026-03-15
Просмотров: 28
Описание:
घरीच बनवले पनीर आणि त्यापासून आम्ही बनवला पनीर टिक्का मसाला | पनीर टिक्का मसाला | Paneer Tikka
आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाइल पनीर टिक्का मसाला रेसिपी. ही रेसिपी खूप चविष्ट, मसालेदार आणि बनवायला सोपी आहे. घरच्या घरी रेस्टॉरंटसारखा पनीर टिक्का मसाला बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
पनीर, दही, मसाले आणि टोमॅटो ग्रेव्ही वापरून बनवलेली ही डिश रोटी, नान किंवा जीरा राईससोबत खूप छान लागते.
जर तुम्हाला अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलला Subscribe करा आणि व्हिडिओला Like करा.
your queries:-
#पनीरटिक्कामसाला
#PaneerTikkaMasala
#PaneerRecipe
#MarathiRecipe
#IndianFood
#PaneerMasala
#CookingShorts
#RecipeMarathi
#VegRecipe
#HomeCooking
#पनीरटिक्कामसालारेसिपी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: