ज्येष्ठ साहित्यकार मिर्झा रफी अहमद बेग त्यांना आमची मनःपूर्वक, भावपूर्ण श्रद्धांजली.---
Автор: Jangadbutta
Загружено: 2025-12-04
Просмотров: 174
Описание:
मिर्झा रफी अहमद बेग यांनी निरोपाच्या क्षणी केला व्याकुळ जांगडबुत्ता...
मिर्झांची तब्येत खराब आहे म्हटल्यानंतर मी त्यांच्या मुलाशी फोनवर बोललो तेव्हा तो बोलला होता की, बाबांची तब्येत आता हळूहळू सुधारते आहे...
म्हणून मग मी त्यांची ही कविता चित्रीत केली आणि मिर्झांची तब्येत बरी व्हावी म्हणून प्रार्थना करूया आपण सगळे म्हणून मीही पोस्ट करणार होतो तर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या वियोगाची बातमी आली... त्या धक्क्यातून सावरत आता ही कविता त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या चाहत्यांसाठी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: