सोशल मीडियावरचे ‘तथ्यवीर’ मित्र! “Friends or Misinformation Machines?”
Автор: Jangadbutta
Загружено: 2025-11-21
Просмотров: 959
Описание:
आजच्या डिजिटल जगात एक चुकीची माहिती किती वेगाने पसरते आणि त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात, हे आपण अनेकदा पाहतो.पण त्या चुकीच्या माहितीमुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचे कुटुंब, त्यांची मानसिक अवस्था सगळं काही डळमळू शकतं, हे मात्र आपण दुर्लक्षित करतो.हा व्हिडिओ त्याच गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी तयार केला आहे.
एक छोटी चुकीची माहिती कशी गैरसमज निर्माण करते,लोकांना चुकीच्या निष्कर्षापर्यंत घेऊन जाते,आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम करते,हे या कथेतून दाखवण्याचा प्रयत्न आहे.आपला उद्देश फक्त एवढाच बातमी असो किंवा माहिती… आधी समजून घ्या, तपासा, आणि मगच पुढे शेअर करा.”कारण कधी कधी,
तुमच्या एका शेअरने एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं.
👉 व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आपण डिजिटल जबाबदारी किती पाळतो?
#WrongInformation #DigitalResponsibility #ThinkBeforeYouShare #AwarenessVideo #
Kute Kamine
Production*:-
GOLDFISSH MOTION PICHURES
Credit list
Cast
Kiiran Sharadh
Praveen indu
Suyog Shendurjane
Altaf Gulamhusain Shah
Swapnil Shelke
Dr Ganesh Rathod
Writer: Shyam Pethkar
Director: Niraj Deshmukh
Producer : Shital Sutwane
Creative Head
Shyam Pethkar
Kiiran Sharadh
Praveen Indu
Dop: Niraj Deshmukh
Editor: Niraj Deshmukh
Music: Shugam Waseval
Casting: Casting Toli
Costume: Geet Deshmukh
Shweta Bhave Shelke
Makeup: Abhijeet Deshmukh
EP: Swapnil Shelke
Special thanks
Abhijeet Sable
Dr.Ganesh Rathod
Dr.Bhaskar vallakatti
Dr.Mitesh Pandey
Dr.Kishan Chakrala
Staff
Dr.Adil RMO
Sonia sister
Dr.kusum
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: