झाडे तोडा वाडे बांधा ? नेत्यांचं नवं विज्ञान
Автор: Jangadbutta
Загружено: 2025-12-19
Просмотров: 1376
Описание:
“मित्रांनो, आज आपल्याला असं विज्ञान शिकायला मिळणार आहे,
जे ना शाळेत शिकवलं जातं,
ना कॉलेजमध्ये…
हे आहे नेत्यांचं स्पेशल विज्ञान! 😂”
या जगात झाडं फक्त फोटोसाठी आहेत का?
ऑक्सिजन सिलेंडरमध्ये तयार होतो का?
चला मग, आज हसत-हसत थोडं विचार करूया
आणि मग म्हणतात —
जर झाडांपासून ऑक्सिजन मिळत असता, तर डॉक्टर सिलेंडर का लावतात? 😵💫
आता प्रश्न असा आहे —
👉 विज्ञान चुकीचं आहे की विधान?
👉 झाडं फक्त शोभेसाठी आहेत का?
👉 आणि सिलेंडरमध्ये ऑक्सिजन येतो तरी कुठून? 🤔
या व्हिडिओमध्ये आपण अशाच
अजब, हास्यास्पद आणि डोकं फिरवणाऱ्या विधानांवर
थोडा विनोद, थोडा टोमणा
आणि थोडं खरं बोलणार आहोत 🌳😂
हा व्हिडिओ कोणाचा अपमान करण्यासाठी नाही,
तर डोळे उघडण्यासाठी आहे —
कारण झाडं नसतील तर
सिलेंडर लावायला माणूसच उरणार नाही!
👉 हसा
👉 विचार करा
👉 आणि झाडं वाचवा 🌱
कमेंटमध्ये सांगा —
तुम्हाला हे विधान ऐकून काय वाटलं?
Production*:-
GOLDFISSH MOTION PICHURES
Credit list
Writer: Shyam Pethkar
Director: Abhijeet Sable
Producer: Shital Sutwane
Cast
Anil lale
Swapnil Shelke
Praveen indu
Kiiran Sharad
Anup Bahad
Shyam Deshmukh
Harshal Bhatwalkar
Creative Head
Shyam Pethkar
Kiiran Sharadh
Praveen Indu
Dop: Abhijeet Sable
Editor: B Mayuresh
Music: Shubham Waseval
Casting: Casting Toli
Costume: Geet Deshmukh
Shweta Bhave Shelke
Makeup: Abhijeet Deshmukh
Thumbnail: Mayank Patelpaikq
EP: Swapnil Shelke
Poem Written By
Vasant Abaji Dahake
Special Thanks* 🙏
Niraj Deshmukh
Kailash Girolkar
( yash associate)
Mayur Jirapure
(Hotel Asara)
Deepak Ghate
(Shubharambh events)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: