तुरंबव शारदादेवी नवरात्र उत्सव 2025 | आमदार भास्कर जाधवांचे पारंपारिक जाखडी नृत्य | Uncut Video
Автор: brand baaz
Загружено: 2025-09-27
Просмотров: 876
Описание:
🌺 तुरंबव, तालुका चिपळूण येथील ग्रामदेवता श्री शारदामाता नवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे.
या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात धोतर, शेला आणि पगडीसह सादर केले जाणारे पारंपारिक जाखडी नृत्य.
दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी मंत्री व आमदार भास्करशेठ जाधव यांनी सहकुटुंब शारदादेवीचे दर्शन घेतले आणि भक्तिभावाने जाखडी नृत्यात सहभागी झाले.
त्यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाची रंगत अधिकच वाढली आहे.
👉 पाहा हा खास Uncut व्हिडिओ – शारदादेवी मंदिरातील जाखडी नृत्याचा आणि अनुभव घ्या भक्तिभावाचा!
🙏 जय शारदामातेची! 🙏
✨ जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की Like 👍, Share ↗️ आणि Subscribe 🔔 करा.
आपला छोटासा पाठिंबा आम्हाला अजून सुंदर भक्तिमय व्हिडिओ घेऊन येण्यास प्रेरणा देतो.
#Sharadadevi #Navratri2025 #JakhadiNrutya #Tumbav #Chiplun
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: