रत्नागिरीत भाजप महिला मोर्चाचा काँग्रेस विरोधात जोरदार निषेध आंदोलन | Narendra Modi Support
Автор: brand baaz
Загружено: 2025-09-13
Просмотров: 21
Описание:
रत्नागिरी शहरात भाजप महिला मोर्चातर्फे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस पक्षाने AI प्रणालीचा गैरवापर करून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींवर केलेल्या अपमानकारक व्हिडीओ प्रसारित प्रकरणाचा महिला मोर्चाने तीव्र निषेध व्यक्त केला.
📍 या आंदोलनात जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये, शहर अध्यक्षा सौ. पल्लवी पाटील, मंडळ अध्यक्षा सौ. परिणीती सावंत, सौ. स्नेहा चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
✊ घोषणाबाजी: "काँग्रेसचा निषेध असो", "मोदीजी पुढे चला – आम्ही तुमच्यासोबत आहोत"
👉 आंदोलनातून काँग्रेसच्या कृत्याचा निषेध करत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
#Ratnagiri #BJP #MahilaMorcha #NarendraModi #Congress #Protest #RatnagiriNews #MaharashtraPolitics #ModiSupport #BJPWomen #PoliticalNews #ViralNews #AI #BJPvsCongress
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: