तुम्ही सुद्धा ही झटपट रेसिपी एकदा ट्राय करून बघा | टिफिन रेसिपी | लंच रेसिपी | नाश्ता रेसिपी
Автор: Manisha s tasty kitchen
Загружено: 2026-02-03
Просмотров: 308
Описание:
#व्हायरलरेसिपी #viralrecipe
#पौष्टिकरेसिपी #paushtikrecipe
#नाश्तारेसिपी #nashtarecipe
#टिफिनरेसिपी #tiffinrecipe
#lunchrecipe #लंचरेसिपीडिनररेसीपी
सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी काय बनवायचं किंवा मुलांच्या डब्यात देण्यासाठी टिफिन रेसिपी काय बनवायचे असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही सुद्धा ही पौष्टिक अशी रेसिपी नक्की ट्राय करू शकता साधी सोपी आहे आणि झटपट तयार होते 10 मिनिटात रेसिपी तयार
साहित्य
एक गाजर कट केलेल एक मोठा बटाटा कट करून
एक वाटी हिरवे वाटाणे. एक वाटी मक्याचे दाणे
पाव चमचा काळी मिरी पावडर. दोन हिरव्या मिरच्या
एक चम्मच ऑरगॅनिक. चवीनुसार मीठ
पाव वाटी चीज एक वाटी पनीर
नाश्ता रेसिपी
टिफिन रेसिपी
मुलांचा डब्बा रेसिपी
झटपट नाश्ता रेसिपी
झटपट मुलांच्या डब्यासाठी रेसिपी
tiffin recipe
nashta recipe
nashta recipe Marathi
tiffin recipe Marathi
मराठी नसता रेसिपी
टिफिन रेसिपी मराठी
मुलांसाठी टिफिन रेसिपी
मुलांसाठी नाश्ता रेसिपी
मुलांसाठी डब्बा रेसिपी mulansathi tiffin recipe
mulansathi nashta recipe
mulansathi dabba recipe
recipe
tiffin recipe
nashta recipe
viral recipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: