रवा आणि ओट्स नाश्ता आणि मुलांचा लंच बॉक्स रेसिपी झटपट 15 मिनिटात मुलांचा पौष्टिक नाश्ता रेसिपी
Автор: manisha corner marathi
Загружено: 2026-02-09
Просмотров: 111
Описание:
झटपट 15 मिनिटात लंच बॉक्स रेसिपी आणि पौष्टिक नाश्ता रेसिपी
सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिन साठी काय बनवायचा हा प्रश्न पडला असेल किंवा पटकन नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न असेल तरीसुद्धा तुमच्यासाठी खूप सोपी रेसिपी. इंडियन रेसिपी आहे .व्हेजिटेरियन आहे
आणि रेसिपी मराठीमध्ये आहे. रेसिपी ला लाईक जरुर करा
बघूयात साहित्य काय काय आहे ते मार्केटमध्ये भाज्या खूप सहज अवेलेबल होतात आणि या सीझनमध्ये प्रत्येक भाजी वेळेवर भेटते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघू शकता आणि आपल्या मुलांना पौष्टिक नाश्ता आणि लंच बॉक्स देऊ शकता
साहित्य
एक वाटी बारीक रवा अर्धी वाटी ओट्स एक वाटी गव्हाचे पीठ दीड चमचा जिरे दोन पळी तेल एक चम्मच चिली फ्लेक्स
बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर चवीपुरतं मीठ
एक चम्मच एक कांदा एक वाटी चिरलेला कोबी अर्धी वाटी गाजर एक शिमला मिरची अर्धी वाटी मक्याचे दाणे अर्धी वाटी ओले वटाणे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चम्मच धने-जिरे पूड.
#लंचबॉक्सरेसिपी #kidslunchboxrecipe
#टिफिनरेसिपी #healthyfoodrecipe
#nashtarecipe #recipereciperecipe
#मराठीरेसिपी #नाश्तारेसिपी
#इंडियनरेसिपी #lunchboxrecipe
#lunchboxrecipe #healthybreakfastrecipe
#tiffinrecipe #kamTelnashtarecipe
#breakfastrecipe#weightlossrecipe#
#रवालंचबॉक्सरेसिपी
#ओट्सलंचबॉक्सरेसिपी
#रवानाश्तारेसिपी
#ओटस नाश्ता रेसिपी
#रवाओट्सनाश्तारेसिपी
#रवाओटसलंचरेसिपी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: