सकाळच्या घाईगडबडीत,मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी ही रेसिपी ट्राय करा
Автор: Manisha s tasty kitchen
Загружено: 2026-02-27
Просмотров: 348
Описание:
सकाळच्या काही गडबडीत मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता
#नाश्तारेसिपी#breakfastrecipe
#टिफिनरेसिपी #tiffinrecipe
#डिनररेसिपी #dinnerrecipe
#ब्रेकफास्टरेसिपी
#स्नॅक्सरेसिपी
नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषा कॉर्नर मराठीमध्ये सकाळच्या काही गडबडीत नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिन साठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला जर झटपट काय बनवायचं असेल तर ही कमी साहित्यात आणि पौष्टिक अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक जरूर करा
साहित्य
अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी
अर्धी वाटी बारीक चिरलेले गाजर
दोन बारीक चिरलेले शिमला मिरची
पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा
दोन चम्मच तांदळाचे पीठ
तीन वाटी बेसन
चवीपुरते मीठ
आणि थोडे तेल
स्वागत आहे तुमचं मनीषा कॉर्नर मराठीमध्ये रेसिपी आवडत असतील तर चैनल ला एक लाईक जरूर करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: