धारावीत उभी राहणार मल्टी-मोडल ट्रांझिट हब | Dharavi | NMDPL | MMRDA
Автор: MahaMTB
Загружено: 2025-06-25
Просмотров: 2123
Описание:
धारावी मल्टी-मोडल ट्रांझिट हबच्या विकासाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर सोपविण्यात आले आहे. शाश्वत आणि समाकलित नागरी वाहतूक प्रणालीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांची धारावी मल्टी-मोडल ट्रांझिट हबच्या संकल्पना आणि विकासासाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र सरकारने दि. १८ जून २०२५ रोजीच्या शासन निर्णय जारी करत एमएमआरडीएची ही नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे.
#dharaviredevelopment #mmrda #dharavitransithub #mumbaidevelopment #mmrda #urbanrenewal #transportimprovement #economicdevelopment #suburbanrailway #smartcitynewtown
धारावीत उभी राहणार मल्टी-मोडल ट्रांझिट हब | Dharavi | NMDPL | MMRDA
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: