Mumbai BMC Election Result 2026 : मुंबईचा कौल भाजपला! विजयाची कारणं काय?
Автор: MahaMTB
Загружено: 2026-01-17
Просмотров: 2757
Описание:
देवेंद्र फडणवीस कसे ठरलेत भाजपच्या या विजयाचे शिल्पकार? मुंबईत भाजपच्या विजयाची कारणं काय? तीन दशकं एकहाती वर्चस्व असलेल्या ठाकरेंना मुंबईकरांनी का नाकारलं? मुंबईतल्या तख्तापालटाचं समीकरण नेमकं काय?
#BJPVictory #BMCElectionResults2026 #Mahayuti #MumbaiPolitics #BMCElectionResults2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: