Gudi Padwa 2026 : गिरगावच्या शोभायात्रेमध्ये रंगला राष्ट्रभक्तीचा जागर | MahaMTB
Автор: MahaMTB
Загружено: 2026-03-20
Просмотров: 2541
Описание:
Gudi Padwa 2026 : मुंबईचे सांस्कृतिक केंद्र अशी ओळख असलेल्या गिरगावची शोभायात्रा दरवर्षी सगळ्यांसाठी आनंदोत्सव घेऊन येते. पारंपारिक पोशाखात तरुणाई हिंदू नववर्षाचं स्वागत अगदी उत्साहात करते. यावर्षी वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षानिमित्त राष्ट्रभक्तीचा विचार या शोभायात्रेत आपल्याला बघायाला मिळतो आहे. शोभायात्रेचं हेच वैशिष्ठ्य दाखवणारा हा विशेष व्हिडीओ
#GudiPadwa2026, #Girgaon, #HinduNewYear, #MumbaiDiaries, #Mumbai2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: