कोकणातील नवशी मराठी शाळेची स्वच्छता मोहीम 🧹 | बंद पडलेली शाळा पुन्हा स्वच्छ केली
Автор: Konkan tour Guide
Загружено: 2026-03-11
Просмотров: 210
Описание:
कोकणातील आमच्या नवशी गावातील मराठी शाळा काही काळापासून बंद पडलेली होती.
गावातील तरुणांनी एकत्र येऊन शाळेची संपूर्ण साफसफाई केली.
🧹 परिसराची स्वच्छता
🧹 वर्गखोल्यांची साफसफाई
🧹 झाडाझुडपं काढून परिसर स्वच्छ केला
ही आमची छोटीशी गावासाठी केलेली सेवा आहे 🙏
गाव, शाळा आणि आपल्या मातीसाठी असे उपक्रम सुरू राहोत हीच इच्छा ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share 🔁 आणि Subscribe करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: