नवशी गावातील पारंपरिक होळी 🔥 | कोकणातील सुंदर होळी उत्सव | Raigad Mangoan.
Автор: Konkan tour Guide
Загружено: 2026-03-07
Просмотров: 408
Описание:
कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नवशी गावामध्ये पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला.
गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आनंदाने आणि उत्साहात होळी साजरी केली.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातील होळीची परंपरा, गावातील वातावरण आणि लोकांचा आनंद पाहायला मिळेल. 🔥🌿
अशाच कोकणातील संस्कृती, सण-उत्सव आणि गावातील जीवन पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: