पुन्हा पुन्हा प्यावीशी वाटेल !अशी होळी विशेष चटपटीत चवीची कटाची आमटी katachi amti by priyas kitchen
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2026-02-24
Просмотров: 30925
Описание:
साहित्य व प्रमाण
पाव वाटी ओल्या नारळाचे काप
अर्धा इंच आल्याचा तुकडा
अर्धा टोमॅटो
10-15 कडीपत्त्याची पाने
मूठभर कोथिंबीर
दोन लवंग
दोन काळीमिरी
एक तमालपत्र
एक इंच दालचिनीचा तुकडा
फोडणीकरता तेल
चवीपुरते मीठ
अर्धा चमचा हळद
एक चमचा लाल तिखट
एक चमचा धने पूड
एक चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला
दोन टेबलस्पून चिंचेचा कोळ
एक टेबलस्पून गुळ
#katachiamtibypriyaskitchen
#priyaskitchen
#holispecilkatachiamti
#holi
#priyaskitchenkatachiamti
#yourfoodlab
#bristihomekitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: