ग्रंथयात्रा भाग ६० - आठवणींचे पक्षी - प्र ई सोनकांबळे - Athavaneenche Pakshi by P I Sonkamble
Автор: Granthyatra
Загружено: 2022-04-15
Просмотров: 4284
Описание:
'आठवणींचे पक्षी' हे दलित साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मकथन म्हणून ओळखले जाते. समाजात खोलवर रुजलेल्या अत्यंत घातक अशा वर्णव्यवस्थेमुळे अस्पृश्य जातीच्या लोकांना दीनवाणे जिणे कसे जगावे लागते याचे भान या पुस्तकाद्वारे सोनकांबळे वाचकांच्या मनात जागृत करतात. हे अंतर्मुख करणारे पुस्तक कसे आहे ते जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. सोनकांबळे यांचे शिष्य प्राध्यापक विनोद उपर्वत यांच्याकडून ऐका त्यांचे अनुभव.
#आठवणींचेपक्षी #प्रईसोनकांबळे #दलितसाहित्य #आत्मकथन #अस्पृश्य #महार #चेलमा #जोहार #मराठवाडा #उदगीर #तूबीमाणूसहैस #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #मराठीसाहित्य #१००पुस्तकं #मराठीपुस्तकं #अर्चनामिरजकर #विनोदउपर्वत
Facebook: / arushisinghmemorialtrust
Twitter: / archana_mirajka
हे पुस्तक विद्या बुक्स औरंगाबाद यांच्याकडे उपलब्ध आहे. https://www.vidyabooksabd.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: