ग्रंथयात्रा भाग १०० - उद्या - नंदा खरे - कादंबरी Udya - novel by Nanda Khare (मराठी)
Автор: Granthyatra
Загружено: 2024-04-01
Просмотров: 1491
Описание:
नंदा खरे यांची 'उद्या' ही कादंबरी प्रचंड वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा आणि त्यामुळे मूल्य संस्कृतीत होणाऱ्या परिवर्तनाचा वेध घेते. त्याचबरोबर भविष्यात डोकावून धोक्याचा इशाराही देते. ज्याच्या हातात तंत्रज्ञानाची किल्ली असेल ती व्यक्ति किंवा समूह इतर माणसांवर कशी सत्ता गाजवेल याची एक झलक लेखक या कादंबरीत कशी प्रस्तुत करतात ते पहा या व्हिडिओमध्ये. प्राध्यापक मोना चिमोटे यांच्याकडून ऐका 'उद्या' या कादंबरीसारख्या डिस्टोपियन साहित्याची लक्षणे.
#उद्या #नंदाखरे #डिस्टोपियनसाहित्य #मराठीसाहित्य #मराठीपुस्तकं #तंत्रज्ञान #चारगाव #मराठीकादंबरी #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #१००पुस्तकं #अर्चनामिरजकर #मोनाचिमोटे
Facebook: / arushisinghmemorialtrust
Twitter: / archana_mirajka
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: