ग्रंथयात्रा भाग ६१ - डोह - श्रीनिवास विनायक कुलकर्णी - Doh by Shrinivas Kulkarni (Marathi)
Автор: Granthyatra
Загружено: 2022-05-07
Просмотров: 1373
Описание:
लहानपणींच्या आठवणींवर आधारित ललित लेखांचा संग्रह म्हणजे ‘डोह’ हे अत्यंत वाचनीय पुस्तक. पन्नास-साठ वर्षांपूर्वी, भारतातील एका छोट्या गावात, निसर्गाशी एकरूप होऊन जगताना संवेदनांचे क्षितिज कसे विस्तारत जाई याचा एक सुंदर आलेख श्रीनिवास कुलकर्णी या पुस्तकातून मांडतात. ललित निबंध लेखनाला एक वेगळी दिशा देणार्या या पुस्तकाबद्दल जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. प्रत्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांच्याकडून ऐका त्यांच्या रम्य आठवणी.
#डोह #श्रीनिवासकुलकर्णी #श्रीनिवासविनायककुलकर्णी #औदुंबर #कृष्णानदी #ललितनिबंध #लहानपण #निसर्ग #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #मराठीसाहित्य #मराठीपुस्तकं #१००पुस्तकं #अर्चनामिरजकर
Facebook: / arushisinghmemorialtrust
Twitter: / archana_mirajka
विजया चौधरी यांचे अवतरण 'डोह: एक आकलन' या पुस्तकातून घेतले आहे.
'डोह: एक आकलन' - विजया चौधरी https://www.booksnama.com/book/5179/D...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: