पुढची ऑसी फळी दिसत नाही | Sunandan Lele | Sri Lanka vs Australia | ICC T20 cricket
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2026-02-16
Просмотров: 24038
Описание: ॲलन बॉर्डर कप्तान असताना स्टीव वॉ, मग मार्क टेलर कप्तान असताना रिकी पोटींग, त्यानंतर स्टीव वॉ कप्तान झाल्यावर मायर्कल क्लार्क असे एकामागोमाग एक दर्जेदार तरुण खेळाडूंचे पर्याय ऑसी क्रिकेटमधले मी बघितले आहेत. आता मात्र गोलंदाजी असो फलंदाजी महान खेळाडूंकडून शिकून महान खेळाडू तयार होण्याची प्रक्रिया ऑसी क्रिकेटमधली थांबली आहे की काय अशी शंका यायला लागली आहे. संध्याच्या स्पर्धेत खेळणाऱ्या ऑसी संघातील ज्येष्ठ खेळाडूंनी त्यां सर्वोत्तम काळ मागे टाकला आहे आणि तरुण खेळाडू त्या क्षमतेचे भासत नाहीयेत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: