फलंदाजीतील सुधारणा गरजेची | Sunandan Lele | india Team | ICC T20 cricket
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2026-02-17
Просмотров: 10466
Описание: भारतीय संघाला फलंदाजीत सुधारणा घडवून सुपर ८ फेरीत जायचे आहे. म्हणजेच चांगली सुरुवात गरजेची आहे. झाल्या तीनही सामन्यात सलामीला धक्का लागला आहे. अभिषेक शर्मा दोन सामन्यात फारच लगेच बाद झाला आहे. मोठ्या संघांना तोंड देण्याअगोदर अभिषेकला चांगली फलंदाजी करून लयीत यायचे आहे. गोलंदाजीत फार काही बदल होणार नाहीत. सामन्याकरता तयार केलेली खेळपट्टी बघून कुलदीपची फिरकी राखायची का अर्षदीपला परत संघात आणायचे हे ठरेल.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: